देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. परंतु, देशात सध्या लस टंचाई आहे. यामुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. अशा परिस्थितीतही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी देशातील 108 कोटी जनतेला डिसेंबरपर्यंत कोरोना लस देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

#sarkarnama
#PrakashJavadekar, #HeavyIndustries #PublicEnterprises #Minister, #India, #NewDelhi, #Vaccination, #COVID

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics